नवीन B2B चौकशाच येत नाहीत?
माल चांगला, अनुभव वर्षांचा, डिलिव्हरी वेळेवर — पण धंदा ओळखीच्याच ऑर्डरवर अडकलाय. आम्ही परभणीतल्या छोट्या उद्योगांसाठी Facebook & Instagram वर जाहिरात चालवतो — तुमचं गिऱ्हाईक जिथे आहे तिथेच दाखवून. कोटेशनच्या चौकशा थेट तुमच्या WhatsApp वर.
पहिलं बोलणं पूर्ण Free — 10 मिनिटांत Reply, तेही मराठीत.

23+
Local Business
7 दिवस
पहिला Result
100%
Refund Guarantee
नवीन चौकशी
आत्ताच · WhatsApp वरून
01 — हे तुमचंच आहे का?
यापैकी एक जरी खरं असेल, तर वाचा
- धंदा वर्षानुवर्षं त्याच 4–5 ओळखीच्या गिऱ्हाईकांच्या ऑर्डरवर
- महिन्याला नवीन B2B चौकशा किती? — मोजायला एक हात पुरतो
- Google वर तुमचं प्रॉडक्ट शोधलं तर पुण्या-मुंबईचे स्पर्धक दिसतात, तुमचं नाव कुठेच नाही
- IndiaMART वर पैसे भरले, चौकशा आल्या त्या परराज्यातल्या — नुसता टाईमपास
- क्वालिटी स्पर्धकांपेक्षा चांगली असूनही ऑर्डर त्यांना जातात — कारण ते ऑनलाईन दिसतात, तुम्ही नाही
प्रॉब्लेम तुमच्या मालाचा नाही. मार्केटिंगचा आहे.
02 — Pamphlet का चालले नाहीत
कागद फेकला जातो. Mobile हातातच राहतो.
एक प्रामाणिक प्रश्न — गेल्या महिन्यात तुमच्या स्वतःच्या हातात किती Pamphlet पडले? त्यातलं एक तरी तुम्ही वाचलं का?
तुमचं Pamphlet ही तसंच गेलं. चूक तुमची नाही — कागदाची आहे.
एकच फरक — कोणाला, कधी आणि किती वेळा दिसतं.
Pamphlet / Banner
META ADS
कोणाच्या हातात गेलं माहीत नाही
Age, गाव, आवड — निवडून दाखवतो
एकदा दिसतं, दुसऱ्या दिवशी विसरलं जातं
एकाच माणसाला 5–7 वेळा — नाव लक्षात राहतं
किती लोकांनी पाहिलं? फक्त अंदाज
रोजचा आकडा Mobile वर
Printing झाली की Change नाही
चालत नसेल तर त्याच दिवशी Change
वाटणारा पोरगा गेला की संपलं
30 दिवस, रात्री 11 लासुद्धा चालू
₹8,000 चं Pamphlet = एक दिवस, अंदाजे views.
₹8,000 ची Ad = 30 दिवस, 60,000+ Local views — मोजून.
03 — आम्ही नक्की काय करतो
फक्त “Post टाकणे” नाही. ठरलेली Process.
Customers येणं हा नशिबाचा खेळ नाही. 5 Step चं काम आहे. एक Step सोडली, तर पुढचं सगळं फुकट जातं.
तुमचा Business आणि Problem समजून घेणं
Ad चालवण्याआधी हे कळायला हवं — तुमचं Customer कोण आहे, ते आज कुठून येतं, आणि Enquiry नेमकी कुठे थांबते. काही Business मध्ये Marketing कमी पडते, काहींत Enquiry येते पण Follow-up होत नाही. दोन्हीचा उपाय वेगळा.
Strategy ठरवणं
कोणती Offer, कोणत्या Age Group ला, कोणत्या गावात, किती किमी Radius मध्ये, Budget कुठे — सगळं आधी कागदावर ठरतं. तुमच्या Business ला जे लागेल तेच. दुसऱ्याचा Plan Copy करून चालत नाही.
Script आणि Content Plan
Ad मध्ये काय बोलायचं आणि कोणत्या शब्दांत — त्याची Script आम्ही मराठीत लिहितो. तुमच्या Customer च्या भाषेत, पुस्तकी मराठीत नाही. महिन्याभराचा Content Calendar आधीच तयार.
Shoot आणि Creative
आमची Team तुमच्या दुकानात, Clinic मध्ये किंवा School मध्ये प्रत्यक्ष येते. Photo, Reel, Video Shoot करतो. Stock Photo वापरत नाही — Ad मध्ये तुमचं खरं दुकान आणि खरी माणसं दिसतात, म्हणून लोकांना ओळख पटते.
Campaign Live + WhatsApp System
Ad Live होते. ती बघून माणूस थेट तुमच्या WhatsApp वर Message करतो — Form भरायचा नाही, Call करायची भीती नाही. Auto-reply आणि Follow-up Reminder Set केलेले असतात. रात्री 11 ला Message आला तरी Reply जातो.
04 — आमचे Client
परभणीतले Business आधीच आमच्यासोबत आहेत.
मुंबई-पुण्याची उदाहरणं नाहीत. नावं, आकडे आणि माणसं — सगळं इथलंच. Call करून विचारू शकता.
बाल विद्या वर्धिनी English School
परभणी
₹3 लाख+ Business
एका Admission Season मध्ये

डॉ. विवेक नावंदर, Owner
परभणी ICU & Trauma Care
परभणी
100+ Leads
Health Camp आणि इतर Medical Services साठी

रोहिणी देशमुख, Director
सुवर्ण साज
1 Gram Jewellery, परभणी
10X ROI
जाहिरातीवर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयावर
संकेत सराफ, Owner
आणि अजून 20+ Local Client — School, Hospital, Showroom, Gym, Service Business.
Screenshot आणि Client चे Number WhatsApp वर मागून घ्या — आम्ही पाठवतो. स्वतः Call करून विचारा. आम्ही थांबवणार नाही.
05 — तुमचा Plan
तुमचा Business वेगळा. मग Plan एकसारखा का?
प्रत्येक Business वेगळा. School ला Admission Season मध्ये जे लागतं, ते Jewellery Shop ला लग्नसराईत लागत नाही. Hospital ची गरज तिसरीच. म्हणून आम्ही एकच Package सगळ्यांना विकत नाही — तुमच्या Business चं Audit करून Plan बनवतो.
Plan मध्ये काय काय असू शकतं
- Business Audit आणि Local Growth Plan
- Meta Ads (Facebook + Instagram) — Setup, Targeting, रोजचं Management
- मराठी Script + महिन्याभराचा Content Calendar
- दुकानात/Clinic मध्ये येऊन Photo & Reel Shoot
- दर महिन्याला नवीन Creative
- WhatsApp Lead System + Auto-reply + Follow-up
- एका पानाचं Landing Page (गरज असेल तर)
- Google Business Profile Setup
- दर आठवड्याला मराठीत Report + Call
यातलं तुमच्या Business ला काय लागेल आणि काय नाही — हे पहिल्या Call मध्येच स्पष्ट सांगतो. नको असलेलं विकत नाही.
Ad Budget वेगळा. तो थेट Meta ला जातो, आम्हाला नाही.
FREE — आधी 15 मिनिटांचा Business Audit. काय चुकतंय ते सांगतो, पैसे नाहीत.
06 — Risk-Free Trial
Leads नाही? पैसे नाही.
पहिल्या महिन्यापासूनच नवीन Enquiry येणं सुरू होईल. आणि जर आल्याच नाहीत — तर एक रुपयाही देऊ नका. 100% Refund. अट नाही, वाद नाही, कागदी शब्द नाहीत. तुम्ही आधी एकदा Marketing वर पैसे घालवून फसला असाल — परत तसं होऊ नये म्हणून Risk आम्ही घेतो, तुम्ही नाही. Ad Budget मात्र Meta चा असल्याने तो Refund करता येत नाही.
Lead = Target परिसरातल्या माणसाकडून तुमच्या Service बद्दल आलेला Message किंवा Call.
No Lock-in
महिन्या-महिन्याने. कधीही थांबवा.
Account तुमचंच
Page, Ad Account, Data — सगळं तुमच्या नावावर.
07 — कसं चालतं
चार पावलं. पहिल्या आठवड्यात सुरू.
- 1
Discovery Call
तुमचा Business कोणता, Customer कोण, आणि सध्याची Marketing Problem काय — 15 मिनिटं. विकायचा दबाव नाही.
- 2
Plan + Shoot
तुमच्यासाठी Plan तयार करतो. मग दुकानात/Clinic मध्ये येऊन Photo, Reel आणि Video Shoot.
- 3
Account Setup + Ads Live
Facebook Page, Instagram, Ad Account, WhatsApp System — सगळं तुमच्या नावावर Setup करतो. Ad 3–5 दिवसांत Live.
- 4
दर आठवड्याला Optimization
जे चालतंय त्यावर जास्त Budget, जे नाही ते बंद. दर आठवड्याला मराठीत Weekly Report तुमच्या WhatsApp वर.
तुम्हाला एकही Technical गोष्ट शिकावी लागणार नाही. फक्त येणारे Message बघा आणि Call उचला. बाकी सगळं आमचं.
08 — आम्ही कोण
Pioneers Digital Marketing
Client च्या ROI वर लक्ष ठेवणारी Agency. Likes नाही — Customers.

माधव शर्मा
CEO & Founder

अनंत कुलकर्णी
Co-founder & CTO
आम्ही परभणीतलेच. तुमचा Call थेट Founders उचलतात — आणि Report खरे असतात. काम एकच: Local Business ला Online Customers मिळवून देणं. आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब देणं.
3+ वर्षं
Experience
₹40 लाख+
Meta Ads Spend Managed
Result-Oriented
Creative Marketing साठी ओळख
मराठी
बोलणं, Report, Creative
09 — Questions
विचारण्याआधीच उत्तरं
माझा Business छोटा आहे, हे परवडेल का?
छोट्या Budget पासून सुरू करता येतं. दिवसाला जेवढा खर्च होतो, तेवढ्यात रोज शेकडो Local लोकांपर्यंत पोहोचता येतं — आणि किती पोहोचलं ते मोजून सांगता येतं. पहिल्या Call मध्ये तुमच्या Business ला किती लागेल ते स्पष्ट सांगतो.
माझं Instagram Page च नाही, चालेल का?
आम्ही Facebook Page, Instagram आणि Ad Account सगळं तुमच्या नावावर बनवून देतो. तुम्हाला काहीही Technical करावं लागत नाही.
मला Mobile-Computer नीट येत नाही.
काहीच अडचण नाही. तुमचं काम एवढंच — WhatsApp वर आलेला Message वाचा आणि Reply द्या. बाकी सगळं आम्ही सांभाळतो.
Result किती दिवसांत दिसेल?
पहिले Message साधारण 5–7 दिवसांत. खरा फरक 30 दिवसांनंतर — कारण तोपर्यंत कोणती Ad चालते ते Data वरून कळतं. आम्ही खोटी घाईची आश्वासनं देत नाही.
आधी एकाने Ads चालवले, पैसे वाया गेले.
बहुतेक वेळा “Boost Post” दाबलं जातं — त्याने Likes येतात, Customers नाही. आम्ही Lead Campaign चालवतो आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब Report मध्ये देतो.
मोफत Business Audit
फॉर्म भरा. तुमचा प्लॅन तयार होतो.
2 मिनिटांचा फॉर्म — तुमच्या उत्तरांवरून तुमच्या व्यवसायासाठी नक्की काय चालेल ते ठरवतो, आणि कॉलवर फुकट सांगतो. कोणतीही फी नाही, कोणतंही बंधन नाही.
तुमची माहिती फक्त आमच्याकडे राहते. कोणालाही दिली जात नाही.
10 — शेवटचं
पुढच्या वर्षी पण ओळखीच्याच ऑर्डरवर धंदा चालवायचा?
15 मिनिटं बोला. काय चुकतंय ते फुकट सांगतो. पटलं तरच पुढे.
© 2026 Pioneers Digital Marketing · pdmasolutions@gmail.com